चंद्रपूर - चंद्रपूर शहराचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते गयाचरण त्रिवेदी उर्फ धन्नू महाराज यांच 5 ऑक्टोम्बरला निधन झाले.
शहरात गणराज ट्रॅव्हल्स ganraj travels नावाने खाजगी बसेसचा व्यवसाय व राजकारणातील दमदार व्यक्ती म्हणून त्रिवेदी यांची ओळख होती.
त्रिवेदी हे नगराध्यक्ष झाल्यावर Tallest Building शहरातील सर्वात उंच 7 मजली इमारत त्यांच्या कार्यकाळात निर्माण झाली होती. Ex-mayor gayacharan trivedi dhannu maharaj
त्यांची प्रशासनावर चांगलीच वचक होती, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांचा लहान मुलगा अनिल त्रिवेदी यांचं कोरोनाने निधन झाले होते.
त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.
