चंद्रपूर - महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल कॅन्टींग चौक ते कफील चौक बायपास रोड bypass road पर्यंत बऱ्याच दिवसा पुर्वी डांबरी रोड बनविन्यात आले असुन त्या रोङला पुर्ण पणे जागो जागी खडडे पडलेले असुन त्या पडलेल्या खडयामुळे येनार जानारे लोंकाना chandrapur mns जाण्यायेन्या करिता जिवाची कसरत करावी लागत आहे कधी अपघात घडेल व जिवीत हानी होईल हे सांगता येत नाही म्हणुन सदर संपुर्ण रोडचे सिंमेन्ट करण व डांबरी करण रूंदीकरण करण्यात यावे. तसेच प्रकाश नगर मध्ये एक ही रोडची व्यवस्था बरोबर नाही या प्रकाश नगर मध्ये रूग्ण वाहीका Ambulance येने जाने अवघड आहे तसेच महाकाली कॉलरी आंनद नगर वरून बागला चौक पर्यंत रोड पुर्ण पने गडडे पडलेले आहे व महाकाली कॉलरी डिजल पंप पासुन तर बुदाई बस्ती या महाकाली कॉलरी मध्ये एक रोड ची व्यवस्था नसून आपन आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून सदर बाबीचा जातीने विचार करून महाकाली कॉलरी रोड चे कामे लवकरात लवकर सुरु करावे ही विंनती अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करन्यात येईल व याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. निवेदन देतांना मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, रूग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता, तालुका उपाध्यक्ष प्रविन शेवते, शहर उपाध्यक्ष महेश गडपेल्लीवार, शहर सचिव सचिन गुप्ता, आवेश शेख मनसैनिक प्रामुख्याने ऊपस्स्थीत होते.
