चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचे वडील 57 वर्षीय अनिल गिर्हे यांचं अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज 3 सप्टेंबर ला त्यांचे राहते घर मेडिकल कॉलेज जवळ रामनगर येथून सायंकाळी 4 वाजता बिनबा गेट मोक्षधाम येथे निघणार आहे.