चंद्रपुर : जिल्हा परिषद चंद्रपुर मार्फत फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका. या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली असून पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.जिल्हा परिषद चंद्रपुर भरती 2021 यांच्या वतीने एकूण 225 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2021 आहे. Chandrapur ZP Recruitment 2021
जिल्हा परिषद चंद्रपुर भरती 2021, या बद्दलची माहिती, वय मर्यादा, मानधन, शिक्षण, अर्ज कसे करावे, https://www.maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#!
एकुण जागा : 225
पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका 225 Refer PDF –
अर्जाची पद्धत :-ऑनलाईन
भर्ती प्रक्रिया :- मुलाखत/चाचणी
मुलाखातिची तारीख 21 सप्टेंबर 2021
नोकरी ठिकाण चंद्रपुर
https://www.maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#!
Hiiii
उत्तर द्याहटवा10th, pass cs diploma,(Incomplete)
उत्तर द्याहटवा