घुग्घुस : घुघुस येथे राहणारे कॅन्सर पीडित रुग्णाला युवक कांग्रेस पदाधिकाऱ्यातर्फे 1 महिन्याचे जीवनावश्यक किराणा मदतरुपी देण्यात आला.
मागील अनेक महिन्यापासून कॅन्सर आजाराचा त्रास सहन करणारे मारोती सिवरकर यांनी अनेक अडचणीला सामोरे जात कॅन्सर आजारावर उपचार घेत आहे मात्र आर्थिक रित्या दुर्बल असल्याने शहरातील राजकीय व सामाजिक संघटना मारोती च्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहे.
याप्रसंगी युवक कांग्रेस शहर अध्यक्ष तौफीक शेख, शहर उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, कांग्रेस नेते शेखर अन्ना तनगलापेली, शहरसचिव अमित सावरकर, वशिष्ठ पांडेय, मौलाना सुलेमान खान, सय्यद हसन अली अन्य कार्यक्रते उपस्थित होते