प्रतिनिधी/सचिन भटारकर
राजुरा - चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना जिल्हाप्रमुख या पदावर युवा कार्यकर्त्यांची वर्णी लागल्यावर जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवसेना पक्षाचा जनाधार वाढत आहे.
जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे Sandip Girhe यांच्या नेतृत्वावर प्रभावित होत शेकडो नागरिक शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहे. many youths joined Shiv Sena
राजुरा तालुक्यातील अनेकांनी 29 सप्टेंबरला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, बबन उरकुडे, निलेश गंपावार, भूमन सल्लम यांच्यासह बबलू चव्हाण, मनोज गोद्दे, शफी पठाण, किशोर कोडापे, निखिलसिंग ठाकूर, आशिष गांपावर रणजित उगे आदींची उपस्थिती होती.
