प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - भारतीय जनता पार्टी बल्लारपूर तर्फे सुभाष वार्डातील कृष्णमंदिर परिसरात नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थिती वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने भाजपा अध्यक्ष काशीनाथ सिंह,भाजयुमो अध्यक्ष रणन्जय सिंह,शिक्षण सभापती सौ.सारीका कनकम, भाजपाचे सतिश कनकम, वीरेंद्र श्रीवास, देवकीनंदन त्रिपाठी, चूनबाद खेंगर, रामराज श्रीवास, अमर निषाद, विकी निषाद, कृष्णा खेंगर, माताबद्दल यादव, हनुमान सिंह खेंगर, श्रीपाल सिंग, गणेश्वर साहू, पवन केशकर, रोशन वर्मा, श्रवण वर्मा, आदित्य चावरे, राजवीर, ओमप्रकाश कोठार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.