सावली :- तालुक्यातील गेवरा खु. ग्रामपंचायत समोरील चौकातील विहीरीत Well उडी घेऊन एका इसमाने आत्महत्या suicide केल्याची घटना (दि.20) दुपारी १२:३० वाजताचे सुमारास घडली. committed suicide
सदर घटनेतील मृतक हा विहीरगाव येथील रहीवासी असुन दिनेश रामदास ठाकरे thakrey वय अंदाजे ५० वर्ष असे मृतकाचे नांव आहे, सदर आत्महत्या का केली याबाबत अस्पष्टता असुन घटनेची माहिती ग्रामपंचायत सचिव उत्तम धारणे यांचेकडु पाथरी पोलीसांना police देण्यात आली, पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेवाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस कांन्स्टेबल अशोक मोहुर्ले, पो.ह.अजय वडलावार, जनार्दन मांदाळे, प्रविण पेंदोर घटना स्थळी दाखल झाले व मृतकाचे विहीरीतुन प्रेत बाहेर काढुन ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी सावली ग्रामीण रुग्णालयात rular hospital पाठविण्यात आले असुन मर्ग दाखल करण्यात आला.