नागपूर / अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपूर aims nagpur येथे विविध पदभरती साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण 6 पदांसाठी सुशिक्षित उमेदवारांनी अर्ज करावा असे आवाहन Aims तर्फे करण्यात येत आहे. Recruitment 2021
सदर पद - Executive Engineer (Electrical), Assistant Controller of Examination, Administrative Officer, Accounts Officer, Librarian Gr-1
उमेदवारांनी या aims च्या अधिकृत संकेत स्थळावरून जाहिरातीचा संपूर्ण तपशील download करून https://aiimsnagpur.edu.in/ या पत्त्यावर पाठविण्याचे aims तर्फे कळविण्यात आले आहे.
संचालक, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, प्लॉट क्रमांक 02, सेक्टर 20, मिहान, नागपूर – 441108. (महाराष्ट्र)
पद - कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक परीक्षा नियंत्रक, प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी, ग्रंथपाल GR-1.