प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - आम आदमी पार्टी बल्लारपुर चे शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे आणि जिल्हा संघठन मंत्री राजेश बेले यांच्या मार्गदर्शनात दिनांक:- 21/08/2021 रोजी झाँसी रानी चौक विद्या नगर वार्ड, बल्लारपुर इथून पूर्ण शहरात फॉगिंग कार्याचा शुभारंभ करण्यात आला, बल्लारपुर शहरला डेंगू आणि मलेरिया च्या मछरांपासुन मुक्त करण्याची मोहिम चालवण्यात येत आहे.
जन हितासाठी "आप" बल्लारपुर चे कार्यकर्ता आणि पदाधिकारि मार्फ़त हे कार्य करण्यात येत आहे. News 34
आमचा शहर आमची जबाबदारी आहे, या नाऱ्याने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या वेळी शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष अफज़ल अली आणि राकेश वडसकर, सचिव ऍड.पवन वैरागड़े, कोषाध्यक्ष आसिफ शेख, शहर महिला अध्यक्ष अलका वेले, उपाध्यक्ष शिला शिवनकर, सचिव ज्योति बाबरे, संघठन मंत्री किरण खन्ना, मीडिया सह प्रभारी आशीष फुलज़ले और इर्शाद अली, टेकड़ी विभाग संघठन मंत्री सरिता गुजर, डेपो विभाग प्रमुख कृष्णा मिश्रा, बस्ती विभाग प्रमुख प्रशांत गद्दाला, सह प्रमुख मीना केशकर, सलमा सिद्दीकी, दुर्गा शेंडे, सोनल लाहोरे, मालाताई, समशेरसिह चौहान, प्रणय मेश्राम और इत्यादि क्रांतिकारी साथी उपस्थित होते.