रमेश निषाद
बल्लारपुर : ग्रीन गोंडवाना बहुदेशीय समाज कल्याण मंडल तर्फे वेकोली ग्राउंड मध्ये ७ साइड फुटबॉल प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होती. आयोजन दिनांक २४ ऑगस्ट पासून २९ ऑगस्ट पर्यंत चालले, कांग्रेसचे माजी नगर सेवक स्व:अनिल मोतीलाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्य टूर्नामेंट घेण्यात आले होते. जिल्हातिल ऐकून ३० टीम आले होते. टूर्नामेंट ५ दिवसचाला फाइनल मुकाबला यंगबॉयस कल्ब व ब्लूस्टार फुटबॉल कल्ब मध्ये घमासान सामने झाले. सामन्यात ब्लूस्टार फुटबॉल क्लब हे विजयी झाले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिति युवानेता व पूर्व नगर सेवक राजू झोड़े होते. टूर्नामेंटचे आयोजक सुनील मोतीलाल,उपाध्यक्ष कृष्णा कनकम, सागर रेड्डी, सचिव राकेश अनुमाल, राकेश अम्बाला, कोषाध्यक्ष छोटू सिद्दीकी, अनिल कश्यप,टूर्नामेंटचे रेपरि मामू भैय्या आलोक पाल, रब्बू भैय्या पुरषोत्तम रेवेल्लीवार होते. Football Match
टूर्नामेंट सामने बघण्यासाठी जिल्हातिल युवक मंडळींनी आपली उपस्थिती दर्शविली. स्पर्धेत प्रथम पुरस्कार ७०००, दूसरा ५००० तीसरा ३००० होते. कार्यक्रमात मांगीलाल, शरीफ सर, अँड.किशोर पुसलवार, ट्रान्सपोर्टर वितेज रेड्डी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने युवा नेता राजू झोड़े यांच्या हस्ते रोख रकम व ट्रॉफी विजयेता टीम कैप्टनला देण्यात आले आणि टीम सदस्याचा शिल्ड देऊन सत्कार केले.
" राजू झोड़े म्हणाले स्व:अनिल मोतीलाल फुटबॉल प्रेमी होते त्यानी नेहमी टूर्नामेंट घेत होते, टूर्नामेंट मुळे जिल्हा पोलिस मध्ये युवकांची नौकरी सुध्दा लागली ते नगर सेवक असताना गोरगरीबा साठी धावत होते शहराती नागरिकचे अनेक प्रश्न सोडविले स्व:अनिल मोतीलाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्य आठवणी साठी दरवर्षी फुटबॉल टूर्नामेंटचे आयोजन करा असे संबोधित केले.
कार्यक्रमाच्या यशश्वी साठी राहुल घुंगरुतकर, अमोल गायकवाड़,साई पुसलवार, अमोल तुमसरे,लक्मन कोठारे, रूपेश रामटेके, राजेश कंकुरी, असलम शेख, फहीम खान,वसीम खान, लाली यादव, रोहित पठान,रवि सत्ययानी सहकार्य केले मंच संचालन ललित यादव यानी केले.