चंद्रपूर - गांधी चौक येथे राहणारे अभय रागीट हे मागील 3 दिवसापासून कुणालाही न सांगता घरून निघून गेले आहे.
अभय रागीट हे बाबूपेठ येथे वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करतात, व्यवसाय व्यवस्थित सुरू असल्याने नेमकं ते कोणत्या कारणाने घरून निघून गेले याच कारण अभय रागीट घरी परतल्यावर कळेलचं. #findabhay
अभय यांच्या पत्नी व कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठेही आढळून आले नाही, रागीट कुटुंबीयांनी अभय बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
जर अभय हा कुठे ही आढळल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर कळवावे अशी विनंती बनकर व रागीट कुटुंबीयांनी केली आहे.
7385838391, 9834336880, 8788743756