यवतमाळ - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांची भरती निघाली त्यासाठी 18 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लिपिक पदासाठी 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे व सहायक कर्मचारी या पदासाठी 10 वी उत्तीर्ण करणे आवश्यक असून एकूण 42 पदासाठी ही पदभरती आहे.
अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन असून उमेदवारांनी https://ydccbank.org/ या वेबसाईटवर अर्ज भरण्याची सूचना करण्यात आल्या आहे.