ताजी बातमी - SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.
Ssc च्या या वेबसाईटवर – https://ssc.nic.in/ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या आहे.
GD कॉन्स्टेबल या पदासाठी एकूण 25 हजार 271 जागांची पदभरती निघाली आहे. सदर पदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास आहे.
उमेदवारांना संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईटवर मिळणार असून 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Fgbnn
उत्तर द्याहटवा