प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - यावर्षीच्या शेतीच्या हंगामाला चांगली सुरुवात झाली असून मृग नक्षत्राचा पाऊसही जोर धरला आहे. याकरिता मुल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय अल्प दरात उत्तम प्रतीचे बियाणे आणि सर्व प्रकारचे रासायनिक खते हंगामाच्या सुरुवातीपासून भरपूर प्रमाणात उपलब्ध करुन दिले आहे. बियानामध्ये *धान बियानामध्ये*-सुपर विष्णू विघ्नेश्वर,श्री१०१ अंकुर,हिरा प्रथम,जय श्रीराम यशोदा,वायएसआर यशोदा,जयप्रकाश यशोदा,आरएस 555 यशोदा, हे बियाणे १४० ते १४५ दिवसात भरपूर उत्पादन देणारे आहेत. आणि *रासायनिक खतामध्ये* युरिया-आयपीएल 266/-, युरिया-आरसीएफ 266/-,युरिया कृभको-266/-युरिया ईफको 266/- एनपिकेएस 20.20.013,ईफको 975/-, एनपिकेएस आयपीएल-975/- एनपिकेएस आरसी एफ 975/-,एनपिकेएस ग्रोमर vil 1050/-, महाधन 1025/-, एनपिके एस 15.15.15.9 ग्रोमर 1150/-, mop म्युरेट आफ पोटॅश कृषी उद्योग 650/-,Mop म्युरेट पोटॅश आरसीएफ 875/-,पांढरा,MOP. म्युरेट आफ पोटॅश असिपीएल 1000/-,लाल, अमोनिया सल्फेट कृषी उद्योग 650/-,aso सिंगल सुपर फासपेट ग्रोमर vil,420/-SSP सिंगल सुपर फासपेट महाविरा RM 430/-, NPK 10.26.26 एफको 1175/- , NPK 10.26.26 कृभको 1300/-,NPK 18.18.10 कृषिउदयोग 1060/-, NPK 18.18.10 कृषिउद्योग 1020/- , DAP 18.46.0 ईफको 1200/-, आर्ग्यानिक कंपोस्ट कृभको 215/- इत्यादी प्रकारचे खते शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करून देण्यात आले असून आदर्श सहकारी खरेदी विक्री सोसायटी मधूनच रास्त दरातील बियाणे व खते घेण्याचे करावे असे आव्हान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संचालक मंडळाच्या वतीने सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, उपसभापती विनोद गाजेवार व व्यवस्थापक संदीप आलेवार यांनी केले आहे.