चंद्रपूर - 7 जूनपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना जिल्हा प्रशासनाने 21 जूनपासून पुन्हा निर्बंध शिथिल करीत आता सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे.
मात्र कोरोना गेला अस नागरिक व व्यापाऱ्यांनी समजू नये, यासाठी ग्राहकांना मास्क व सॅनिटायझर चा वापर करण्यास बंधनकारक असणार आहे.
व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठानात सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक करून ग्राहकांना नियम पाळण्याच्या सूचना देणे ही जबाबदारी व्यापाऱ्यांनी स्वीकारायला हवी.
जेणेकरून नागरिक व व्यापारी कोरोनाची साखळी तोडण्यास समर्थ असणार.
हे हि वाचा
"जियेंगे साथ और मरेंगे भी साथ" दाम्पत्य आढळले मृतावस्थेत