सिंदेवाही - दैनिक नवभारतचे सिंदेवाही तालुका प्रतिनिधि लतीफ फारूकी (58) यांचे काल शुक्रवारला चंद्रपुर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
ते मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूशी लढत होते मात्र शुक्रवारी चंद्रपुर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले, त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा मोठा आप्त परिवार आहे.