ताजी बातमी - कांग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत विजय वडेट्टीवार हे उत्सुक असल्याची माहिती समोर आली आहे, यासाठी त्यांनी दिल्लीत कांग्रेस सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांची भेट घेतली. Maharshtra new congress President
विदर्भात कांग्रेस मजबूत असून, त्यामुळे विदर्भाचा अध्यक्ष झाल्यास आपल्याला आनंदच होणार असेही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
कांग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हा फायटर असावा अशी इच्छा त्यांनी दर्शविली. Vijay vadettiwar
पक्ष संघटना व ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी आपण वेणूगोपाल यांचेशी भेट घेतली असल्याची कबूल वडेट्टीवार यांनी दिली आहे.

एडवांस मध्ये आदरणीय भाऊ आपले अभिनंदन...💐💐💐💐
उत्तर द्याहटवा