चंद्रपूर: स्वराज्यजननी राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवक दिनाचा कार्यक्रम स्टुडन्ट केअर इन्स्टिट्यूट येथे आयोजित करून महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. सर्वांनी या महापुरुषांचे गुण आपल्या अंगी ( Sharad Pawar Vichar Manch)
अंगीकारावे आणि समाजहितासाठी प्रयत्न करावे असे आव्हान शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांनी केले. (birth anniversary of Rashtramata Jijau and Swami Vivekananda)
याप्रसंगी शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष नितीनजी भटारकर,उपाध्यक्ष संजय तुरीले, विपिनजी झाडे, निलेश बोबडे ,विवेक गोंड्रलवार,संजय बोबडे उपस्थित होते.
