ताजी बातमी - उत्तर कन्नड जिल्ह्यात केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून त्यांची पत्नी जागीच ठार झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री नाईक हे सुद्धा या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. (Union minister shripad naik car crash, wife died on the spot)
श्रीपाद नाईक हे उत्तर गोवा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात, उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापूर येथे हा रोड अपघात झाला असून त्यांची गाडी या मार्गावर पलटी झाली.Union AYUSH Minister Naik's car crashes
केंद्रीय मंत्री नाईक यांचेवर योग्य उपचार व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सूचना केली आहे.
