ताजी बातमी - ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार उघडकीस व नवे रुग्ण मिळाल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे, यावर उपाययोजना म्हणून केंद्राने ब्रिटन मध्ये जाणारी हवाई वाहतूक सेवा 31 डिसेंम्बरपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्यापासून राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागु केली आहे.
ही संचारबंदी 5 जानेवारी पर्यंत लागू असणार आहे, युरोप व मध्य पूर्व देशातून येणाऱ्या प्रवाश्यांना विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक कोरेन्टाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पुढचे 15 दिवस राज्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केली.
