ताजी बातमी - वर्ष 2020 च्या शेवटच्या टोकावर पोहचले असताना नागरिकांना सर्व कामे याच
आठवड्यात पूर्ण करावी लागणार आहे.
31 डिसेंम्बर हे आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख असल्याने बँकेत नागरिकांची गर्दी होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र या आठवड्यात सलग 3 दिवस बँक बंद राहणार असून बँकेकडून स्टेटमेंट किंवा महत्त्वाचे कागदपत्र हवे असल्यास 28 ते 30 डिसेंम्बर याचदिवशी बँकेतील कामे आटोपावी लागेल.
बँक दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद शुक्रवारी नाताळाची चौथा शनिवार व रविवार असे सलग 3 दिवस बँक बंद राहणार आहे.
गुरुवारच्या आधी आपल्याला बँकेतील सर्व कामे आटोपावी लागेल.
