News34 chandrapur
चंद्रपूर - 3 मार्च ला दुपारच्या सुमारास शहरातील वरोरा नाका चौकात चारचाकी वाहनाने बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या पिल्लरला जोरदार धडक दिली होती, या धडकेत वाहनचालक दुबे हा गंभीर जखमी झाला होता. Viral video
दुपारी चारचाकी वाहन नागपूरच्या दिशेने जात होते, मात्र वरोरा नाका चौकात वाहनचालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटले आणि वाहन उड्डाणपुलाखाली असलेल्या पिल्लरला धडकले.
अचानक झालेल्या या घटनेत नागरिकांनी वाहनाकडे धाव घेत चालकाला बाहेर काढले असता तो अतिमद्य धुंद अवस्थेत होता.
Warora naka square
सदर अपघात नेमका कसा झाला याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. Chandrapur car accident