News34 chandrapur
चंद्रपूर:--- चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळले दोन काळे बिबटचे बछडयांचं 13 मार्च ला चिमूर येथील मदनापूर गेट येथे दर्शन झाले. आतापर्यंत केवळ काळ्या बिबट्याचे होत होते दर्शन, मात्र आता मदनापुर गेट परिसरात वनाधिकाऱ्यांना मादी बिबट्यासह दोन काळी बछडी आढळल्याने आनंद व्यक्त होतोय.
निसर्ग संपन्न व वन्यजीव श्रीमंती असलेल्या चंद्रपूरच्या ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन काळ्या बिबट बछड्यांचे दर्शन झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. Black leopards facts
चिमूर तालुक्यातील मदनापुर गेट परिसरात आपल्या नियमित कर्तव्यावर असलेल्या वनाधिकारी आर. ओ. गेडाम यांनी आपल्या कॅमेऱ्यात हा व्हिडीओ कैद केला आहे.
या भागात स्वच्छंदपणे रस्ता ओलांडत असलेल्या मादी बिबट व काळ्या दोन बछड्यांचे दर्शन झाल्याने वनाधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. आतापर्यंत ताडोबामध्ये एकच काळा बिबट आढळला होता मात्र ही काळी बछडी त्याचीच पिलं असल्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या काळ्या बिबट बछड्यांची आई मात्र सामान्य मादी बिबट असल्याने आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळ्या बिबट्यांच्या संख्येत वाढ होईल का असाही प्रश्न निर्माण होत आहे. सध्या तरी या नव्या खुलाशाने वन्यजीव अभ्यासक व तज्ञांना अभ्यासाचे नवे दालन खुले झाले आहे.
Black leopard in tadoba
Tadoba Andhari Tiger Reserve (TATR), located in the Indian state of Maharashtra, is home to a significant population of black leopards. The reserve is situated in the Chandrapur district and covers an area of 625 square kilometers. TATR is known for its rich biodiversity, including several species of flora and fauna, such as Bengal tigers, Indian leopards, sloth bears, gaur, and many others.
In recent years, TATR has gained attention for its black leopard population. According to some estimates, there may be as many as 10-15 black leopards in the reserve. While the exact number is difficult to determine, TATR is considered to be one of the best places in India to spot this rare and elusive big cat.
TATR is also home to several research and conservation programs focused on protecting black leopards and other wildlife in the region. The reserve is actively working to reduce human-wildlife conflicts, promote eco-tourism, and raise awareness about the importance of biodiversity conservation.
Visitors to TATR have the opportunity to see black leopards and other wildlife on jeep safaris and guided tours of the park. However, it's important to note that black leopards are still rare and elusive, and there is no guarantee of a sighting. Nonetheless, TATR is a unique and beautiful destination for nature lovers and wildlife enthusiasts.
