News34 chandrapur
चंद्रपूर - राज्य महसूल वन विभागाच्या वतीने राज्यातील 10 तहसीलदार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. याबाबत शासनाचे आदेश 9 मार्चला जारी करण्यात आले आहे. Tahsildar transfer
चंद्रपुरातील तहसीलदार निलेश गौड यांच्या पुन्हा संतोष खांडरे हे तहसीलदार म्हणून कार्यभार सांभाळतील. Chandrapur tahsil office
संतोष खांडरे याआधी 2 वेळा चंद्रपूर चे तहसीलदार या पदावर कार्यरत होते, सध्या ते गोंदिया येथे असून त्यांना तात्काळ चंद्रपूर तहसीलदार पदाचा कार्यभार घेण्याचे आदेश दिले आहे. Breaking news
सोबतच वरोरा येथील श्रीमती रोशन मकवाने यांची कळमेश्वर नागपूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौड यांना सध्या तरी पदस्थापणेचा आदेश दिला नसून सध्या ते बदलीच्या प्रतीक्षेत आहे.
ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात शासनाने तहसीलदार यांच्या बदल्या केल्या आहे.