News34 chandrapur
मुंबई/चंद्रपूर - महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी स्वीकारला आहे.
त्यांच्या जागी झारखंड राज्यातील राज्यपाल रमेश बैस महाराष्ट्र राज्यपालाचा पदभार स्वीकारणार आहे. Ramesh naka new governor
अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहिलेले कोशारी यांची राज्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती, अनेक मंचावरून कोशारी यांनी महापुरुषांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते. Governor koshari
त्यांच्यामुळे स्थानिक भाजप पदाधिकारी विवंचनेत होते, काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः मला या पदावरून मुक्त करावे अशी इच्छा व्यक्त केली होती.