News34 chandrapur
चंद्रपुर/भद्रावती - 2 दिवसांपूर्वी आयुध निर्माणी चांदा येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले होते मात्र आयुध निर्माणी चा परिसर हा ताडोबा जंगलाला लागून असल्याने या भागात नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असतो. Breaking news
Leopard attack in chandrapur
Leopard attack in chandrapur
20 फेब्रुवारीला सायंकाळी फिरायला गेलेल्या 43 वर्षीय विमलादेवी टिकाराम या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला.
या हल्ल्यात विमलादेवी या गंभीर जखमी झाल्या.
अचानक झालेल्या या हल्ल्यात विमलादेवी यांच्या मानेवर गंभीर जखम झाली असून त्यांना चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Ordnance Factory Chanda
परिसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून आयुध निर्माणी व्यवस्थापनाने नागरिकांना सायंकाळच्या सुमारास बाहेर निघणे टाळावे असे सूचित केले होते मात्र सदर आदेशाचे पालन कुणी करताना दिसत नाही आहे. Wild animals