News34 chandrapur
प्रशांत गेडाम
सिंदेवाही: शहरापासून पाच ते सहा किलोमीटर असलेल्या मुरमाडी जवळील कोटा या गावात एका घरात बिबट शिरलेला आहे. Wild animal
गावातील घरात बंद असल्याची माहिती सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान माहिती होताच वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी पहारा देत आहेत तसेच गावातील नागरिकांनी बिबट पाहण्याकरिता झुंबड उडालेली आहे. सिंदेवाही तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू व परिसरात नेहमीच जंगलातील प्राण्यांचा वावर दिसून येत आहे. Leopard in house