News34 chandrapur
चंद्रपूर - शिवसेना पक्षात शिंदे च्या बंडानंतर मोठ्या घडामोडी घडल्या, निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण यावर शिंदे यांचाच अधिकार असल्याचा निर्णय दिला. Shivgarjana
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता. Shivsena
उद्धव ठाकरे यांच्या पुढे आता शिवसेना पक्षाला नवसंजीवनी देण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे. Political news
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे काम सुरू केले आहे, सध्या राज्यात शिवगर्जना यात्रा काढण्यात आली असून शिवसेना नेते भाजपवर टीका करीत आहे.
चंद्रपुरात माजी खासदार व शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट करीत भाजपच्या नेत्यांवर ताशेरे ओढले.
भाजप चे माजी खासदार हंसराज अहिर आमचे जुने मित्र आम्ही 20 वर्षे संसदेत सोबत होतो, मात्र त्यांच्याच मंत्र्याने अहिर यांना वर्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाडले. Shivsena thackeray group
भाजप पक्षात आज फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, आपल्या पक्षातील नेत्यांना हीन वागणूक देत स्वतः त्यांचा पराभव करीत आहे.
भाजप ने स्वतःचे घर आधी सांभाळावे अशी जहरी टीका खैरे यांनी शिवगर्जनेच्या जाहीर सभेत केली.