News34 chandrapur
चंद्रपूर - नेहमी वेगवेगळ्या कार्यातून प्रसिद्धीझोतात असलेले आमदार किशोर जोरगेवार पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाले आहे. Viral video
जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांच्या हळदी समारंभात गेले असता त्यावेळी सुरू असलेल्या डीजे च्या तालावर जोरगेवार यांनी सुद्धा ठेका धरत जोरदार डान्स केला. Dance viral
मात्र त्यांचा हा ठेका एका कार्यकर्त्याने मोबाईल मध्ये चित्रित करीत व्हायरल झाला, हळदी समारंभात सुरू असलेल्या प्रसिद्ध सुपरहिट चित्रपट पुष्पा मधील सामी या गाण्यावर जोरगेवार थिरकले.