News34 chandrapur
चंद्रपूर:- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज चंद्रपुरात येणार होते. JP Nadda in chandrapur
त्यांची जाहीर सभा चंद्रपुरात असल्याने भाजपाच्या नेत्यांनी परिसरातून येणाऱ्या गाड्यांची पार्किंग पवित्र दीक्षाभूमी असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्या पटांगणात करण्यात आली.
बौद्ध धर्मीयांचे पवित्र दीक्षाभूमी हे भाजपाच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी वापरण्यात आल्या यामुळे या जिल्ह्यातील बौद्ध धर्मीयांच्या भावनेला ठेच पोचली असून याचा भाजपाच्या नेत्यांचा व पार्किंग साठी जागा देणाऱ्या ट्रस्टचा जाहीर निषेध उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. Jp nadda bjp

चंद्रपूर हे ऐतिहासिक शहर असून १९५६ साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील जनतेला या पवित्र स्थळी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तेव्हापासून दीक्षाभूमीचे हे स्थळ या देशात पवित्र समजले जात असून यामध्ये संपूर्ण बौद्ध धर्मीयांची व समाजाची भावना गुंतलेली आहे. याच पवित्र स्थळाला येथील ट्रस्टच्या लोकांनी भाजपाच्या नेत्यांशी हात मिळवणी करून या स्थळाला पार्किंगचे स्वरूप दिले. Dikshabhoomi chandrapur
अतिशय लज्जास्पद व बौद्ध धर्मीयांच्या तसेच समाजाच्या भावना दुखावणारी असून याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे.