News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - प्रभाग क्र.2 येथे हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे जी यांची जयंती साजरी करण्यात आली.
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे तथा उपजिल्हा प्रमुख सीक्की भैय्या यादव यांचे मार्गदर्शनात शेकडो विद्यार्थ्यांना चांदापुर येथे नोटबुक पेन वाटप कार्यक्रम पार पडला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार तथा युवा नेते महेश चौधरी यांचे नेतृत्वात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका संघटक रवी शेरकी यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार तथा युवा नेते महेश चौधरी यांचे नेतृत्वात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका संघटक रवी शेरकी यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख सुनील भाऊ काळे,प्र.शहर प्रमुख मनोज मोहुर्ले,युवा नेते ऑमदेव मोहूरले शाखा प्रमुख प्रवीण भरटकर,सौ.रजनी ताई झाडे महिला आघाडी तालुका प्रमुख,शंकर पाटेवार, माजी उपतालुका प्रमुख, गोविंदा नारस्पुरे,संदीप गिरडकर, मारोती गवळेवार गनपत पा.पाल धनराज निशाने ,आषिश कडुकार ,विलास झरकर, महादेव देवताळे,नंदु बारस्कर,आकाश कडूकार व तालुका पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.