News34 chandrapur
नागपूर - प्रतिबंधित नायलॉन मांजाने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना शनिवारी नागपुरात घडली. Nylon manja
वेद साहू असे त्या 11 वर्षीय मुलाचे नाव असून तो शनिवारी वडिलांसोबत दुचाकीने जात असता त्यावेळी मांजा वेद च्या गळ्यात अडकला, त्या चायनीज मांजाने वेद च्या गळ्याला गंभीर जखम झाली. Kite festival
वेद ला तात्काळ जखमी अवस्थेत मानकापूर इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मानकापूर इस्पितळात वेद चे उपचार वेळेवर झाले नसल्याने त्याला धंतोली मधील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ऐन मकरसंक्रांत च्या दिवशीच सकाळी वेद चा मृत्यू झाला.
नागपुरात 24 तासापूर्वी पतंग पकडताना एका मुलाचा रेल्वेखाली सापडून मृत्यूचे झाला होता.
वेद च्या मृत्यूने त्याचे पालकांना धक्काचं बसला आहे.