News34 chandrapur
गुजरात/चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. Hiraben modi 100th birthday
Heeraben modi
2 दिवसांपूर्वी हिराबेन मोदी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अहमदाबादच्या UN मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांची प्राणज्योत मालवली, 18 जून रोजी हिराबेन मोदी यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला होता, आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करीत श्रद्धांजली वाहिली. Heeraben modi age
आईमध्ये मला नेहमी त्रिमूर्ती चा भास व्हायचा, ज्यात एक तपस्वीचा प्रवास, निष्काम कर्मयोगीच प्रतीक आणि मूल्याबद्दल कटिबद्ध जीवन होतं.
हिराबेन मोदी यांचा जन्म 18 जून 1923 गांधीनगर येथे झाला होता, गांधीनगर सीमेवर स्थित रेसन गावात पंतप्रधान यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत त्या राहत होत्या.