News34 chandrapur (गुरू गुरनुले)
चंद्रपूर : लढा पञकारीता आणि पञकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन ज्येष्ठ आणि अभ्यासु संपादक संदीप काळे आणि सहका-यांनी निर्माण केलेल्या व्हाईस आँफ मिडीयाचे नागपुर विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी बावीस जणांची जिल्हा कार्यकारीणी नुकतीच जाहीर केली आहे. संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी डाँ. यशवंत घुमे (भद्रावती) आणि गुरू गुरनुले (मूल) उपाध्यक्ष पदावर अनिल बाळसराफ (राजुरा) राजेश रेवाते (भद्रावती) आणि अमृत दंडवते (सिंदेवाही) दिपक पञे (ब्रम्हपुरी) यांची सरचिटणीस तर अनिल पाटील (वरोरा) यांची खजीनदार पदी नियुक्त करण्यात आली आहे. Journalist Union
राजेश मडावी (चंद्रपूर) यांची सहसरचिटणीस, अमर बुध्दारपवार (नवरागांव) प्रवक्ता तर भोजराज गोवर्धन यांची प्रसिध्दी प्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यवाहक पदी विलास कोराम (चिमुर) आणि सुधाकर दुधे (सावली) संंघटनेचे संघटक म्हणुन नितीन येनुरकर (ब्रम्हपुरी) सुरेश साळवे (राजुरा) विनायक रेकलवार (मूल) आणि सुरेश वर्मा (बल्लारपुर) यांची नियुक्ती करण्यात आली असुन भरत बंडे (चिमुर) अबरार अली (बल्लारपुर) रमेश माहुरपवार (मूल) आणि संदीप नागोसे (चंद्रपूर) संघटनेचे सदस्य राहणार आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व जिल्हा कार्यकारीणी पदाधिका-यांचे व्हाईस आँफ मिडीयाचे राज्य अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी अभिनंदन केले आहे. Voice of media
व्हाईस आँफ मिडीयाच्या तालुकाध्यक्षाची निवड
चंद्रपूर : लढा पञकारीता आणि पञकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन ज्येष्ठ आणि अभ्यासु संपादक संदीप काळे आणि सहका-यांनी निर्माण केलेल्या व्हाईस आँफ मिडीयाचे नागपुर विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी जिल्ह्यातील पंधरा तालुक्याच्या तालुका अध्यक्षाची निवड केली आहे. Media मनोज कनकम-चंद्रपुर, दत्ताञय दलाल-ब्रम्हपुरी, महेश काशीवार-नागभीड, रामदास हेमके-चिमुर, दयाराम फटींग-सिंदेवाही, मंगेश पोटवार-मूल, चैतन्य लुतळे-वरोरा, बाळु निमगडे-गोंडपिपरी, प्रविण झोडे-सावली, अनेकश्वर मेश्राम-बल्लारपुर, निलकंठ ठाकरे-पोंभुर्णा, गणेश बेले-राजुरा, सुग्रीव गोतावळे-जिवती, वतण लोणे-भद्रावती आणि नासीर खान-कोरपना. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व तालुकाध्यक्ष यांचे व्हाईस आँफ मिडीयाचे राज्य अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी अभिनंदन केले आहे.