News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - माळी महासंघ चंद्रपूर द्वारा आज माळी महासंघाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष आदरणीय विजय भाऊ चहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळी महासंघाची बैठक पार पडली यात प्रमुख पाहुणे म्हणून माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण भाऊ तिखे वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय भाऊ घाटे तसेच समाजाचे इतर पदाधिकारी बैठकीत दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आई सावित्रीबाई फुले सन्मान दिवसानिमित्त निघणाऱ्या भिडेवाडा ते फुलेवाडा रॅली बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच जास्तीत जास्त प्रमाणात माळी महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी तसेच माळी समाजाच्या लोकांनी बांधवांनी पुण्यातील निघणाऱ्या या सन्मान दिवस रॅलीच्या निमित्ताने आपण उपस्थित रहावे अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आभार प्रदर्शन शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष यांनी केली यावेळी चंद्रपूर शहर ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष म्हणून श्री वसंतराव चहारे महासचिव सुधाकर राव भांदककर तर च. श. अध्यक्ष (कर्मचारी आघाडी) श्री मधुकरराव भांदक कर यांची नियुक्ती करण्यात आली. आभार शिक्षक आघाडी अध्यक्ष श्री राजू भाऊ लांजेकर यांनी केले. बैठकीला श्री विश्वास बनकर, मंगेश कुरानकर, रवि चहारे, सुरेश पाचपोर, विठ्ठल चहारे, मनीष राऊत सत्यम गणार, सौ गायत्री चहारे, अमोल मांडादे आणि पदाधिकारी उस्थित होते.