News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील एका विद्यालयात युवकाने चाकूचा धाक दाखवीत अल्पवयीन मुलींची छेडखानी केली,
chandrapur crime शाळेच्या आवारात प्रवेश करीत त्या युवकाने चाकू चा धाक मुलींना दाखवीत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता.
chandrapur crime शाळेच्या आवारात प्रवेश करीत त्या युवकाने चाकू चा धाक मुलींना दाखवीत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता.
मुलींनी आरडाओरडा केल्यावर जमलेल्या नागरिकांनी त्या युवकाला चांगलाच चोप दिला. Viral video
सदर युवक हा नशेत असल्याचे नागरिकांनी सांगितले, तो बंगाली कॅम्प येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
नागरिकांनी चोप दिल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल झाला आहे. Molested
नागरिकांनी त्या युवकाला पोलिसांच्या स्वाधीन करीत गुन्हा दाखल केला.