News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - देशातील पहिला महात्मा थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा फुले ,देशातील पहिली स्त्री शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या थोर महापुरुषांनी मुला - मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा उघडण्यासाठी लोकांकडे भिक मागितले असे वादग्रस्त विधान करून थोर महात्म्यांचा, समाज सेवकांना ,महापुरुषांना भिकारी संबोधनाऱ्या चंद्रकांत पाटलांचा माळी समाज बांधवांकडून जाहीर निषेध करण्यात आला.
माळी समाजाचे ज्येष्ठ नेते ,माजी जी.प. सदस्य प्रा.रामभाऊ महाडोरे, ज्येष्ठ समाज सेवक भिं.तू. भेंडारे गुरुजी , माजी नगराध्यक्ष वासुदेव लोंनबले, माजी प.स.सदस्य ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डॉ.पद्माकर लेंनगुरे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी प्राचार्य बंडुभाऊ गुरनुले, ग्रामीण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील वाढई , मुल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, माजी नगर सेवक ,माळी महासंघाचे नागपूर विभागाचे महासचिव गुरु गुरनुले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे चंद्रपूर पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, प्रदेश काँग्रेसचे ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, न.प.माजी उपाध्यक्ष चंद्रकांत चटारे, रामदास गुरनुले,भाऊजी लेंनगुरे, संदीप वाढई, मनोज ठाकरे, राजेंद्र वाढई, राकेश मोहुरले, यांचे सह अनेक माळी समाज बांधवांनी व महात्मा फुलेंच्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी जाहीर निषेध नोंदविला आहे.