News34 chandrapur
पुणे/बारामती - पुणे शहर आता गुन्हेगारी क्षेत्रात चांगलीच मजल मारीत आहे, दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ होत, 3 नोव्हेंम्बरला सायंकाळी भिगवन रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अज्ञातांनी रायझिंग महाराष्ट्र या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींवर गोळीबार केला. Crime news
या हल्ल्यात जाधव हे जखमी झाले असून त्यांना तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जाधव यांच्या छातीत गोळी लागली असल्याची प्राथमिक माहिती असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. Pune crime news
हल्ला का झाला याबाबत अजूनही काही कारण पुढे आले नसून बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी पुढील तपास सुरू केला आहे. Firing In Baramati