News34 chandrapur
चंद्रपूर - 2019 च्या निवडणुकीमध्ये विधानसभेतील प्रत्येक घराला 200 घरगुती युनिट मोफत दिल्या जाईल अशी वल्गना करून आमदार झाले. #200unit
आणि 200 युनिट चा विसर पडला ह्या विषयाला घेऊन चंद्रपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरातील प्रमुख चौका मध्ये क्या हुआ तेरा वादा, 200 युनिट सर्व सामान्य जनतेला मोफत द्या असे फलक आणि घोषणा लिहलेल्या टी शर्ट लावून चंद्रपूर युवक शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे यांच्या नेतृत्वात जण जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. Mla kishor jorgewar
आणि सर्व सामान्य जनतेला आपल्या हक्काचे 200 युनिट ची आठवण करून दिली जात आहे
आणि ही जनजागृती मोहीम चंद्रपूर शहराच्या सर्व प्रमुख चौकात राबविल्या जात आहे. false assurance
ह्या जनजागृती मोहीम प्रसंगी युवक विधानसभा आकाश निरटवार, कोमिल मडावी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चंद्रपूर शहर, चेतन अनंत्वर शहर उपाध्यक्ष, मनोज सोनी शहर सचिव, पंकज मेंढे शहर उपाध्यक्ष,नंदू मोडे, विपिन लभणे, अमन पारधी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.