News34 chandrapur
कोल्हापूर - लोकप्रिय मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. (Tuzyat jeev rangala)
काही दिवसांपूर्वी कल्याणी यांनी प्रेमाची भाकरी नावाचे हॉटेल सुरू केले होते. हॉटेल बंद करून कल्याणी या जायला निघाल्या असता अचानक डंपर ने त्यांना जबर धडक दिली, या धडकेत मराठी अभिनेत्री कल्याणी जाधव यांचा मृत्यू झाला. Marathi actresses
आठवडा भरापूर्वी कल्याणी ने आपला वाढदिवस साजरा केला होता, त्यांच्या मृत्यूने मराठी सिने सृष्टीतील कलाकार मंडळींनी दुःख व्यक्त केले आहे. Kalyani kurale-jadhaw passed away