News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मोबाईलच्या अधीन झालेली युवापिढी, वाढती प्रेमप्रकरणे यातून होनारी फसवणूक, (love affair) वाईट मार्गाची संगतीची साथ त्यातून आयुष उध्वस्त होत आहे.
यामुळे युवतीचे भविष्य वाचविण्यासाठी पोरी जरा जपून या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम नागपुरच्या साहीत्यीका माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर च्या अध्यक्षा 35 पुस्तके, 7 कथासंग्रह, 6 काव्यसंग्रह २ चारोळी संग्रह 4 लेख संग्रह, 12 चरित्र लेखन केलेल्या विजयाताई मारोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार कलश, मुल, स्वामी विवेकानंद शाळा आणि मुलींची नवभारत कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. नवभारत शाळेत घेण्यात अलिल्या कार्यक्रमात मार्गदशिका विजयाताईंनी अतिशय सुंदर उपयुक्त सध्यस्थिती नुसार योग्य असे मुलींना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापीका सुंकरवार, संस्कार कलशच्या अध्यक्षा प्रा.राजश्री मुस्तीलवार, उपाध्यक्षा स्वेता चिंतावार दिल लोकमत सखी मंचच्या संयोजिका जयश्री चन्नुरवार जिजाऊ ब्रिगेडच्या संजीवनी वाघरे, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर वालविकास शाळेच्या मुख्याध्यापक सुनीता बुटे मॅडम उपस्थित होत्या. स्वामी विवेकानंद शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विजयाताई मारोतकर यांनी उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले. कार्यक्रमा प्रसंगी स्वामी विवेकानंद शाळेचे नितीन घरोटे , संस्कार कलशच्या सीमा बुक्कावर, मीनाक्षी छोनकर, सुजाता बरंडे, कल्पना मेश्राम, प्रीती चिमड्यालवार, प्राची कुलकर्णी, सारीका वासेकर असे समस्त कार्यकारी मंडळ उपस्थित होते. संचालनाची जबाबदारी श्वेता चिंतावार आणि संजीवनी वाघरे यांनी पार पाडली या कार्यक्रमामध्ये आजच्या युवतींनी समोर फार मोठे आव्हान असून आपल्या जन्मदात्या आई वडिलांची इज्जत त्यांचा मान सन्मान कसे राखल्या जाईल याची जाणीव अशा कार्यक्रमातून मिळत असते अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या. प्रास्ताविक कल्पना मेश्राम व जयश्री चनुरवार,सपना निंमगडे, अनघा चींतावार, हिराताई चींतावर, वंदना वाकडे, यांचेसह अनेक महिला युवती उपस्थित होत्या.