News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे दोन दिवसांपासुन दोन अस्वली मुक्कामी असुन गावातील घरा शेजारी रात्रभर बसुन राहतात व दिवस निघताच गावाशेजारी झुडपी जंगलात दबा धरुन असतात त्यामुळे गावात भिंतीचे वातावरण पसरले असुन वनविभागाला यांची माहिती दीली आहे. A couple of bears
सध्या या परिसरात धानकापनीचा हंगाम सुरू आहे. Wild bear जनकापूर गावातील प्रितम मेश्राम यांचे घरामागे दोन अस्वली बसल्या होत्या त्या दिसताच त्यांनी स्वतः हिमतीने हाकलून लावल्या मात्र घराशेजारी झुडपी जंगलात सदर अस्वली दबा धरून बसलेल्या होत्या. Bear in chandrapur दि.२५ नोव्हेंबर ला पुन्हा शैलेश मेश्राम, व पेटकुले यांचे घराजवळ सकाळी पुन्हा निघाल्या त्यामुळे गावात भितिचे वातावरण पसरले आहे.वनविभागाला यांची माहिती देवून सुध्दा वनविभागाचे कर्मचारी घटनेचे वृत्त लिहेपर्यत घटनास्थळी पोहचलेले नव्हते.त्यामुळे वनविभागा बद्दल जनतेत नाराजी व्यक्त केली आहे. Wild animals
वनविभागाने या अस्वलीचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी यानी केली आहे.
