News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर दीक्षाभूमीवर 15 व 16 ऑक्टोम्बरला सुरू झालेल्या भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शिवसेना-ठाकरे गटातर्फे सर्व अनुयायीमध्ये भोजन दान करण्यात आले. Diksha bhoomi
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या भोजनदान कार्यक्रमाचा हजारो अनुयायी यांनी लाभ घेतला. Dhamma chakra pravartan
शिवसेनेतर्फे आयोजित भोजनदान कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे, शालिक फाले विधानसभा समन्वयक,कल्पना गारगोटे महीला आघाडी जिल्हा समन्वयक, कुसुम उदार माजी जिल्हा संघटिका महीला आघाडी, महेश खंगार, युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, इलियास शेख, सिक्की खान, सोनू ठाकूर, बब्लू ठाकूर, रिझवान शेख, वैभव काळे, सुष्मित गौरकर, ज्ञानेश्वर लोनगाडगे, चेतन कमडी, शिवा वझरकर, शाहबाझ शेख, मनस्वी गिऱ्हे, मीनाक्षी गलगट, प्रतिभा तेलतुंबडे,ॲड. अर्चना महाजन, युवतीसेना जिल्हा प्रमुख रोहिणी पाटिल, काजल बुटले, संतुष्टी बुटले आणि शिवसैनिक उपस्थित होते.