News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील रस्त्यांचे दिवसेंदिवस होणाऱ्या अरुंदीकरणामुळे दररोज नव्या समस्या उदभवित आहे. Encroachment
दैनंदिन निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे, अनेक ठिकाणी नागरिकांनी फुटपाथवर अतिक्रमण केले आहे.
29 ऑक्टोम्बरला चंद्रपूर मनपा ने पोलीस बंदोबस्तात तुकुम भागात फुटपाथवर असलेले अतिक्रमण काढले. Chandrapur municipal corporation
यावेळी रामनगर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.