News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील काही अंतरावर असलेल्या चिंचाळा गावाजवळील धानोरा मार्गावर सकाळी 9 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 2 मुलांचा मृत्यू झाला. A terrible accident
सकाळी 9 वाजताच्या सुमारास सिदुर गावातील 18 वर्षीय अंकित मत्ते व 24 वर्षीय संकेत झाडे हे दुचाकीने निघाले होते, त्यावेळी DNR कम्पनीच्या कॅप्सूल ट्रक ने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत संकेत झाडे हा जागीच ठार झाला तर अंकित हा रुग्णालयात दगावला. Road accident
दोघांच्या मृत्यूने चिंचाला व सिदूर गावातील नागरिक रस्त्यावर उतरत अवजड वाहतूक व मृतक मुलांना न्याय मिळावा यासाठी चक्का जाम आंदोलन सुरू केले.
अंकित व संकेत च्या मृत्यूने सिदूर गावात शोककळा पसरली आहे.
Chandrapur - A terrible accident took place around 9 am on the Dhanora road near Chinchala village, which is some distance from the city. 2 children died in this accident.
Around 9 am, 18-year-old Ankit Matte and 24-year-old Ankit Zade of Sidur village were riding a two-wheeler, when the capsule truck of DNR Company hit the two-wheeler.
Sanketh Zade died on the spot while Ankit succumbed to his injuries in the hospital.
After the death of the two, the citizens of Chinchala and Siddur villages took to the streets and started chakka jam movement to demand justice for the heavy traffic and the dead children.
The death of Ankit and Sanket has spread mourning in Siddur village.