News34 chandrapur
चंद्रपूर - दिल्ली सरकारचे माजी मंत्री मा.राजेंद्र पाल गौतम साहेब यांनी चंद्रपूर येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन परिसरात भेट देऊन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे परिवारातील जेष्ठ सुपुत्र प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. Rajendra pal gautam
प्रविण खोबरागडे यांनी मान.राजेंद्र पाल गौतम यांचे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.ह्या वेळीस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, अशोक नीमगडे, प्रतीक डोर्लिकर, विशालचंद्र अलोने ,राजूभाऊ खोबरगडे, राजेश वनकर, प्रेमदास बोरकर, अशोक सगोर, सुरेश शंभरकर, कोसे सर,सचिन पाटील,मुन्ना आवळे, जीवन कोहळे,माणिक जुमडे, अनिल अलोने, मृणाल कांबळे, निर्मला नगराळे, अश्विनी आवळे, प्रेरणा करमरकर, वैशाली साठे, शीला कोहळे, उपस्थिती होते. त्या नंतर समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भातीय रिपब्लिकन पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा परिसर मध्ये ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त राजेंद्र पाल गौतम यांनी शुभेछा व लोकांना मार्गदर्शन केले. यावेळी समिती चे अध्यक्ष गीता रामटेके, रवी मून , महादेव कांबळे, ज्योति शिवणकर, यशवंत मुंजमकर, विजय करमरकर, टी. डी. कोसे, राजकुमार जवादे ,राजेश्री शेंडे,सुनिता बेताल, अनिता जोगे, छायाताई थोरात, आदीं उपस्थित होते.