News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे विनापरवानगी ने अवैधरित्या मुरूम माती उत्खनन करून वाहतूक करीत असलेल्या दोन हायवा ट्रक सिंदेवाही चा महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.
सदर दोन्ही हायवा ट्रक तालुक्यातील वासेरा येथुन सिंदेवाही तहसील कार्यालय परिसरात जप्त केले आहे. Illegal mining of minor minerals
सदर दोन्ही हायवा ट्रक तालुक्यातील वासेरा येथुन सिंदेवाही तहसील कार्यालय परिसरात जप्त केले आहे. Illegal mining of minor minerals
सदरील मुरूम भरलेले दोन्ही हायवा ट्रॅकवर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करीत असल्यामुळे कारवाई करून दंड आकारला जाईल असे सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे यांनी माहिती दिली आहे.