News34 chandrapur
चंद्रपूर - 10 दिवस चाललेल्या गणेशोत्सव आज अनंतचतुर्दशी ला बाप्पाला निरोप देऊन समाप्त होणार आहे. Chandrapur
चंद्रपूर शहरात आज गणेश विसर्जन पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात होत आहे, बाप्पा ला निरोप देण्यासाठी हजारो नागरिकांनी शहरात उपस्थिती लावली आहे.
पोलीस विभागाने अप्रिय घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे.
मात्र पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात काही घटना घडल्या आहे. Anantchaturdashi
गांधी चौकात बाप्पा ला निरोप देण्यासाठी आलेल्या महिलेचा सोन्याचा गोफ चोरीला गेला, 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी हरवली व विशेष म्हणजे सकाळपासून बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला भोवळ आल्याने तात्काळ वाहनात टाकून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलिसांच्या वाहनाला सुद्धा मार्ग मिळत नव्हता. Ganesh visarjan
हळूहळू वाहन पुढे गेले आणि त्या कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले.
गांधी चौकात महिला बाप्पा ला निरोप देण्यासाठी आली होती, गर्दी जास्त असल्याने कुणीतरी महिलेच्या गळ्यातून हार चोरी केला, याबाबत गांधी चौकात अनाऊन्समेंट करण्यात आली.
Chandrapur - The 10-day Ganeshotsav will end today on Ananta Chaturdashi by bidding farewell to Bappa.
Ganesh Visarjan is taking place today in Chandrapur city under heavy security of police, thousands of citizens have attended the city to bid farewell to Bappa.
The police department has installed CCTV cameras at various places to prevent untoward incidents.
However, some incidents have taken place in the tight security of the police.
A gold sling was stolen from a woman who came to bid farewell to Bappa at Gandhi Chowk, a 14-year-old minor girl went missing, and what is more, a policeman who was on duty since morning was rushed to the hospital due to a seizure, but due to the huge crowd in the city, even the police vehicle could not find a way.
Slowly the vehicle moved forward and the employee was taken to the hospital.
