News34 chandrapur
तळोदी (बा) :नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव लगत असलेल्या घोडाझरी या गावातील शेतकऱ्यांच्या 3 गाई व एक बकरी विज पडून ठार झाल्याची घटना 8 सप्टेंबर ला घडली.
![]() |
News34 chandrapur
दुपारच्या सुमारास आलेल्या विजेच्या कडकडाटासहीत घोडाझरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. यावेळी गावातील गुराखी गाई चरायला घेऊन गेलेला होता. परन्तु पाऊस पडत असताना गुराखी गुरे गावाकडे घेऊन येत होता, अचानकपणे शेतात वीज पडल्याने विजेच्या तडाख्याने तिन गाई व एक शेळी जागीच ठार झाली. Lightning
यावेळी सुरेश दडमल यांची एक गाय, चरणदास रंधये यांच्या दोन गाई, व रामकृष्ण श्रीरामे यांची एक बकरी ठार झाली. तलाठ्याने मोक्का पंचनामा केला असुन, विज पडल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
The incident occurred on September 8, where 3 cows and one goat of the farmers of Ghodazari village near Ghodazari lake in Nagbhid taluka were killed by lightning.
There was heavy rain in the Ghodazari area along with lightning that occurred around noon. At this time, the cowherd of the village had taken the cow to graze. But while it was raining, the cowherd was bringing the cattle to the village, suddenly lightning struck the farm, killing three cows and a goat on the spot.
On this occasion one cow of Suresh Dadmal, two cows of Charandas Randhaye and one goat of Ramakrishna Srirame were killed. Talatha has done a Mokka Panchnama, and the farmers have suffered huge losses due to lightning, and the government has demanded compensation to the affected farmers.
